आमदार अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आमदारांना अपात्र ठरवण्याच्या अधिकारावर सविस्तर युक्तिवाद मांडला. त्यांनी सर्वोच्च…
Read Moreपुण्यात ANTF ची मोठी कारवाई; 2.5 किलो गांजा जप्त
पुण्यातील कोंढवा परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने (ANTF) मोठी कारवाई करत सुमारे अडीच किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या तब्बल 30 जणांवरही पोलिसांनी कारवाई केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. कोंढवा परिसरात गांजा…
Read MoreGen-Z साठी चांगली बातमी; मुंबई महापालिकेत सुरू होणार फेलोशिप कार्यक्रम
मुंबईतील तरुणांना शहर प्रशासनाशी थेट जोडण्यासाठी महायुती सरकारकडून नवा उपक्रम सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. ‘Gen-Z’ पिढीतील तरुणांसाठी मुंबई महापालिकेत विशेष फेलोशिप कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिपच्या धर्तीवर हा उपक्रम राबवला…
Read Moreविद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; मोफत शालेय दप्तर योजना जाहीर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली असून यासंदर्भात…
Read Moreरत्नागिरीच्या समृद्धीला द्या तुमची कलात्मक ओळख
रत्नागिरी – अथांग अरबी समुद्र, सह्याद्रीची निसर्गसंपदा, जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि समृद्ध कोकणी संस्कृतीचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ सज्ज झाली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची…
Read Moreलाडकी बहीण योजनेत मोठा धक्का; 92 लाख लाभार्थी अपात्र
लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. लाभार्थ्यांची सखोल छाननी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून त्यामुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.RTI मधून समोर…
Read Moreडिजिटल पेमेंट प्रणालीत मोठे बदल; नवीन कायदा लागू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी “कर आकारणी आणि इतर कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026” तसेच “पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम्स अधिनियम, 2007” मधील सुधारणा यांना मंजुरी दिली आहे. या विधेयकांना 10 ऑगस्ट रोजी संसदेने मंजुरी दिली होती.नवीन सुधारणांनुसार UPI आणि RuPay…
Read MoreIMDचा इशारा: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाची तूट वाढणार; दुष्काळाचा धोका 70% पर्यंत
भारतीय हवामान विभाग (IMD) आणि हवामान संस्थांच्या ताज्या अंदाजानुसार देशात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भागांत पावसाची तूट वाढून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.…
Read More





