Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Contact Us

जागर

लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ म्हणजे , पत्रकारिता … आपल्या आजूबाजूला काय घडतय…काय घडू शकत…या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो… या सगळ्याबाबत सतत जागरूक…अपडेट असण आवश्यक आहे.

सरकारची धोरण, बदलते नियम, कायदे, रोजच्या घडामोडी… या सगळ्यासंदर्भात आपल्या मनात कायम काही ना काही प्रश्न पडतच असतात… हे अस का?… हे आत्ताच का?… आणि हे कधी बदलणार?… असे आणि यासारखे अनेक प्रश्न… याच सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहे ‘जागर’… एक अस न्यूज़ चॅनल… जिथे तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता… तुमच्या याच प्रश्नांबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी नक्की काय म्हणतात हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत… ’जागर’ च्या माध्यमातून.
आपले वयवसाय, उद्योग, नोकरी, शिक्षण, शिक्षणातील संधी, मान्यवरांचे मार्गदर्शन, यशोगाथा, आणि बराच काही फक्त आपल्यासाठी… ’जागर’च्या. व्यासपीठावर.

… ‘जागर’… आपल्या प्रश्नांचा
‘जागर’… शिक्षणाचा
‘जागर’… संस्कृतीचा
‘जागर’… म्हणजे बदलाची सुरुवात.

‘जागर’…. च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय अस बरच काही एकच. व्यासपीठावर

पत्ता

  • Jagar studio, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

संपर्क साधा

  • jagar.network@gmail.com
  • +91 99988800XX

'जागर'…. च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही…एकाच व्यासपीठावर …

जागर बातम्या

  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर बातम्या
  • संपर्क साधा

क्विक लिंक्स

  • गोपनीयता धोरण
  • अटी व शर्ती
  • अस्वीकरण

संपर्क साधा

पत्ता
Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

ईमेल
jagar.network@gmail.com

  • युटयूब
  • Instagram
  • Facebook

डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech