पार्किंग दर वाढणार? मुंबईकरांसाठी मोठा धक्का
मुंबईतील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील वाहन पार्किंग शुल्कात 10 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने (BMC) तयार केला असून, तो लवकरच महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रशासकीय…
Read Moreनारी शक्तीची नवी झेप! NSG महिला कमांडो प्रशिक्षणाला सुरुवात
देशातील दहशतवादविरोधी कारवाई अधिक सक्षम करण्यासाठी ‘राष्ट्रीय सुरक्षा गार्ड’ (NSG) कडून महिला कमांडोंसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मानेसर येथील एनएसजी अकॅडमीत सुरू झालेल्या या पहिल्या प्रशिक्षण सत्रात राज्य पोलीस आणि केंद्रीय…
Read Moreनेपाळमध्ये पूरस्थिती गंभीर; तिबेटमधील धरण फुटल्याने हाय अलर्ट
नेपाळमध्ये आधीच हिमनदी फुटल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत आता आणखी गंभीर भर पडली आहे. तिबेट सीमेच्या भागात असलेले एक धरण फुटल्याने त्रिशूली नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळ पोलिसांनी…
Read Moreजिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘महाजनजागृती मोहीम’
रत्नागिरी – सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्याला सुरुंग लावण्यासाठी आणि जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ‘शून्य’ करण्यासाठी जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये भव्य ‘महाजनजागृती मोहीम’ राबवली जाणार आहे. पोलीस, बँक आणि प्रशासकीय…
Read MoreBPCL ची क्विक-कॉमर्समध्ये एन्ट्री; LPG सोबत घरपोच किराणा सेवा
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने क्विक-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करत नवा व्यवसाय मॉडेल सादर केला आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्राहकांना LPG सिलिंडरसह घरपोच किराणा वस्तूही मिळणार आहेत. यामुळे ग्राहकांना एकाच…
Read Moreराज्य सरकारचा मोठा निर्णय; २० लाख शाळकरी विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा
मुंबई : राज्य सरकारने शालेय शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेतला असून याचा थेट फायदा सुमारे २० लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत…
Read Moreरत्नागिरीत उपविभागीय अधिकारीपदी हरियाणाच्या IPS आरांशा यादव यांची नियुक्ती
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी (SDPO) निलेश माईणकर यांची पालघर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या IPS अधिकारी आरांशा यादव यांची…
Read Moreसाखरेच्या दरवाढीने गोडवा कडू; क्विक कॉमर्सवर खरेदीला मर्यादा
देशभरात साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाली असून ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. गेल्या काही महिन्यांत साखरेचे दर तब्बल ३८ टक्क्यांनी वाढले आहेत. उत्पादनात घट, वाढती मागणी आणि साठेबाजी यामुळे ही दरवाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरवाढीचा सर्वाधिक…
Read Moreनेपाळ पूर दुर्घटना: १६२ जणांचा मृत्यू, ३०० भारतीय बेपत्ता
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुरामुळे संपूर्ण देश हादरला असून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. या आपत्तीत आतापर्यंत १६२ जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. अनेक भागांत पूरस्थिती गंभीर असून बचावकार्य…
Read More





