उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात शहरी वाहतूक व्यवस्थापन बैठक संपन्न
रत्नागिरी- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 21 मे 2026 रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने परिवहन विभाग, पोलीस विभाग व खासगी प्रवासी बस वाहतुकदार यांची बैठक पार पडली. या बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, राजवर्धन करपे, पोलीस उपनिरीक्षक,…
Read More




