डॉक्टर मारहाण प्रकरण : नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत, प्रकृती बिघडल्याने ICU मध्ये दाखल
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर वैद्यकीय तपासणीदरम्यान त्यांची प्रकृती अचानक…
Read Moreपुणेकरांनो सतर्क रहा! खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक्स विसर्ग
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवून सुमारे 27,203 क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या…
Read Moreअहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण: 38 दोषींना फाशीची शिक्षा कायम
गुजरात उच्च न्यायालयाने 2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 38 दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच, 11 जणांच्या जन्मठेपेची शिक्षा देखील न्यायालयाने कायम ठेवली. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटांत 21 ठिकाणी झालेल्या…
Read Moreपीएम मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान; संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर इंडोनेशियात दाखल झाले असून, त्यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग आदिपूर्णा’ प्रदान करण्यात आला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात…
Read More‘शामराव पेजे महामंडळ’ची थेट कर्ज योजना; पात्र नागरिकांना अर्जाचे आवाहन
रत्नागिरी : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ‘१ लक्ष रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे यात महामंडळाचा सहभाग १०० टक्के असून, लाभार्थ्याला…
Read Moreमतदार यादी पुनरीक्षणात ‘मौजे टेरव बु.’चा विक्रम; महाराष्ट्रात पहिले गाव
भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR – Special Intensive Revision) राबवला जात आहे. या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील ‘मौजे टेरव…
Read Moreही भातलावणी… फक्त शेती नाही… हा आहे निसर्गाशी केलेला संवाद…
ही भातलावणी…फक्त शेती नाही…हा आहे निसर्गाशी केलेला संवाद…
Read Moreचिपळूणमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश
चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, तहसीलदार प्रविण…
Read More





