‘जागर’ परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
‘जागर’ परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Read Moreनूतन भाजी मार्केट इमारतीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी : येथील बाजारपेठेतील नागरिकांच्या भावनांचा आदर करून या भाजी मार्केटला ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ असे नाव देणे योग्य ठरेल. तसेच, येथील स्टॉलचे वाटप करताना जुन्या भाजी मंडईतील स्टॉलधारकांना विश्वासात घेऊन, अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या…
Read Moreफटाक्यांच्या उत्पादन आणि विक्रीवरही बंदी घाला! विद्यानंद बापटांची मोठी मागणी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन आणि विक्रीवरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विद्यानंद बापट यांनी केली आहे. केवळ फटाके…
Read Moreजिल्ह्यात २६ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू; अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे आदेश
रत्नागिरी : आगामी काळातील विविध सण-उत्सव, स्थानिक आंदोलने आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मान्यतेने अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी…
Read Moreपाणीटंचाई आराखडा तातडीने सादर करा; एकही गाव, वाडी वंचित राहू नये – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरी : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्व गावांचे सर्वेक्षण करून पाणीटंचाई आराखडा तातडीने तयार करावा आणि तो विनाविलंब सादर करावा. नियोजन करताना जिल्ह्यातील एकही टंचाईग्रस्त गाव किंवा वाडी उपाययोजनांपासून वंचित राहणार नाही याची…
Read Moreसफाई कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग डागोर
रत्नागिरी : सफाई कामगारांना मालकी हक्कांनी निवास देणे, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे, सायकल देणे, वेळेवर निवृत्ती वेतन सुरु करणे, समाजगृह देणे यासारख्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, येत्या 3 महिन्यात याची अंमलबजावणी करावी,…
Read Moreचला शाळेत जाऊया अभियान ; अंमलबजावणी बैठक
रत्नागिरी : शालेय शिक्षण विभागातर्फे चला शाळेत जाऊया अभियान अंमलबजावणी बैठकीत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळांमधील मूलभूत सुविधा यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. “शिक्षण हे केवळ…
Read Moreअल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पाण्याची काटकसर
रत्नागिरी : अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाची अनिश्चितता आणि आगामी वर्षातही अल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने राज्यातील…
Read Moreअनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरी : अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय…
Read Moreनिवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचा मूकमोर्चा
रत्नागिरी : भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत रत्नागिरीत काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेच्या माध्यमातून मत चोरी होत…
Read More





