गणेशोत्सवात अॅक्वा लाइन मध्यरात्रीपर्यंत सुरू; शेवटची मेट्रो रात्री 12 वाजता
मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो 3 अॅक्वा लाइनच्या वेळेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर या दोन्ही टर्मिनस स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 12 वाजता सुटणार आहे. गणेशोत्सव काळात शहरात…
Read Moreमान्सूनची दिशा बदलणार?
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांना आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशातच सप्टेंबरच्या मध्यापासून मान्सूनचा पावसाचा पट्टा हळूहळू दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता व्यक्त…
Read Moreविनापरवाना फ्लेक्सवरील झळकणारे चेहरेही होतील सहआरोपी ; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे कडक आदेश
रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फ्लेक्स, पोस्टर्स व बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या प्रत्येक फ्लेक्सवर स्थानिक स्वराज्य…
Read Moreदिल्लीतील सत्य निकेतनमध्ये भीषण दुर्घटना; 5 मजली इमारत कोसळून 6 ठार
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. एका खासगी पेइंग गेस्ट (PG) वसतिगृहाची पाच मजली इमारत काही सेकंदांत कोसळून खळबळ उडाली. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इमारत कोसळल्यानंतर परिसरात गोंधळ…
Read Moreशिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 9 शिक्षकांचा गौरव
शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – साने गुरुजी निवासी…
Read Moreधक्कादायक! मालाडमध्ये दहीहंडी अपघात; 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून दहीहंडी उत्सवातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही घटना 5 सप्टेंबर रोजी दुपारी…
Read Moreराज्यभर दहीहंडीचा थरार शिगेला
राज्यात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून ठिकठिकाणी गोविंदा पथकांचा थरार पाहायला मिळत आहे. ठाण्यात यंदाचे पहिले नऊ थर रचण्यात यश आले असून उत्सवाला विशेष रंगत आली आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे…
Read Moreदहीहंडी उत्सवादरम्यान पुण्यात महिलेचा मृत्यू, मुंबईत 22 गोविंदा जखमी
पुण्याच्या जुन्या सांगवी भागात शुक्रवारी उशिरा रात्री दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठा अपघात झाला. विघ्नहर्ता मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर लोखंडी तात्पुरता मंडप हटविताना सांगड्याचा जड भाग कोसळला. या घटनेत 45 वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण या महिलेच्या…
Read Moreजगाचा नकाशा बदलणार? आफ्रिका मोठा, युरोप-उत्तर अमेरिका लहान दिसणार!
संयुक्त राष्ट्र महासभेने मर्केटर (Mercator) नकाशाऐवजी ‘इक्वल अर्थ’ (Equal Earth) नकाशाच्या वापराला प्रोत्साहन देणारा महत्त्वाचा ठराव मंजूर केला आहे. या प्रस्तावाला १६४ देशांचा पाठिंबा मिळाला असून अमेरिका हा एकमेव विरोधी देश ठरला आहे. टोगाने मांडलेल्या…
Read Moreकेरळमध्ये भीषण अपघात; ट्रकवर कार आदळून ८ जणांचा मृत्यू
केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-६६ वर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर भरधाव कार पाठीमागून आदळल्याने या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तामिळनाडूतील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची प्राथमिक…
Read More





