भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाची होणार दुरुस्ती
MSEB कडून नवे आश्वासन, मिऱ्यावासियांच्या आंदोलनाला यश सोम.दि.१३ जुलै रोजी मिऱ्यावासियांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मिऱ्यावासियांच्या मागणीनुसार MSEB चे अधिकारी जाधव यांनी ग्रा.पं.जाकिमिऱ्या येथे भेट घेतली. परिसरातील नादुरुस्त…
Read Moreशेतीला आधुनिक व्यवसायाची जोड: मधमाशी पालनावर ५०% अनुदान
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत १८ जून २०१९ पासून ‘मधकेंद्र (मधमाशी पालन) योजना’ राज्यभर राबविण्यात येत असून, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मधमाशी पालनासाठी आवश्यक साहित्य पुरवठ्यासह एकूण…
Read MoreTET पेपरफुटी प्रकरणात मुख्य सूत्रधाराचा देशव्यापी शोध
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाने (SIT) देशव्यापी शोधमोहीम सुरू केली आहे. गुप्ता सध्या फरार असून, त्याचे जाळे अनेक राज्यांत पसरले असल्याचा संशय आहे.…
Read Moreअक्षर पटेलचा ऑलराउंड परफॉर्मन्स; भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 6 गडी राखून शानदार विजय मिळवला. गोलंदाजीत 4 बळी आणि फलंदाजीत नाबाद अर्धशतक ठोकत पटेलने सामन्यावर एकहाती पकड घेतली. इंग्लंडची सावरलेली डावसंख्या प्रथम फलंदाजी…
Read Moreराज्यभरातून 90लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेतून वगळल्या
राज्यभरातून 90 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेतून वगळल्या
Read Moreहोर्मुझ सामुद्रधुनीत टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला, 1 भारतीय ठार
मध्यपूर्वेत पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या ध्वजाखालील दोन तेल टँकरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ओमानच्या…
Read Moreमंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय : शेतकरी, शहर विकास आणि पायाभूत सुविधांना चालना
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांशी संबंधित 8 महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी, शहरी विकास, क्रीडा आणि परिवहन क्षेत्रावर या निर्णयांचा थेट परिणाम होणार…
Read Moreरत्नागिरीत २० जुलै रोजी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’
रत्नागिरी: महिलांच्या वैयक्तिक तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा म्हणजेच जुलै २०२६ चा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक २०…
Read Moreकलम 155 गैरवापर प्रकरण : 15 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन, सरकारचा कडक संदेश
मुंबई : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 155 चा कथित गैरवापर केल्याप्रकरणी राज्य सरकारने महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली, तरी त्यांच्या नियुक्तीवर आता पक्षांतर्गत आक्षेप घेतले जात आहेत. पक्षाचे…
Read More





