राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, यामुळे शेती पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः कोकणातील भात पिके आणि खरिपाच्या पेरण्यांसाठी हा पाऊस लाभदायक ठरत आहे. जुलैच्या सुरुवातीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे…
Read Moreअमेरिकेत बेकायदा स्थलांतरित भारतीयांवर तीव्र कारवाई
अमेरिकेत वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असलेल्या सुमारे 18 हजार भारतीय नागरिकांवर ट्रम्प प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा स्थलांतरितांविरोधातील हद्दपारी मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली असून,…
Read More‘चलो संसद’ मार्चदरम्यान दिल्लीत तणाव; पोलिसांचा हाय अलर्ट
नवी दिल्ली : CJPच्या ‘चलो संसद’ मार्चच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात सुमारे ५ हजार पोलिस व सुरक्षा जवान तैनात असून कलम 163 लागू करण्यात आले आहे. निषेधासाठी जमलेल्या आंदोलकांची सुरक्षा…
Read Moreपुण्यात 21 जुलै ते 3 ऑगस्ट जमावबंदी लागू
पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने 21 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असेल. हा आदेश 21 जुलै रोजी मध्यरात्री 12.01…
Read Moreधामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत ९०० झाडांची लागवड करून संवर्धन करण्यात आले आहे. ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब झाडाचा तिसरा वाढदिवस व २०० नारळ रोपांचे वाटप विद्यार्थी, ग्रामस्थांना…
Read Moreघाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
गेल्या काही दिवसांपासून मंदावलेला पाऊस आता घाट परिसरात पुन्हा सक्रिय झाला असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत बहुतांश भागांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असून, ताम्हिणी येथे सर्वाधिक २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.…
Read Moreजंतरमंतर उपोषणाला वळण; सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाला आज अचानक नवं वळण मिळालं. 21 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता वांगचुक यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवलं. या कारवाईनंतर…
Read Moreप्रवाशांच्या खिशावर ताण; एसटी भाड्यात 13.56% वाढ
राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांच्या खिशावर ताण पडणार असून, एसटीने ही वाढ अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. आखाती…
Read Moreदिशा समिती बैठकीत महत्त्वाचे निर्देश
रत्नागिरी: “राज्य आणि केंद्र शासनाच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने चोख दक्षता घ्यावी. सर्व विभागांनी परस्परांमध्ये उत्तम समन्वय ठेवून काम करावे,” अशा स्पष्ट सूचना दिशा समितीचे अध्यक्ष…
Read More





