मुंबईत दरड कोसळली; 2 जणांचा मृत्यू, 4 अडकले असल्याची भीती
मुंबई : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कुर्ला पश्चिमेकडील चिरागनगर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. गौसिया चाळ परिसरात पहाटेच्या सुमारास डोंगराचा भाग अचानक कोसळून दरड वस्तीत आली. या घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…
Read Moreश्रावणात त्र्यंबकेश्वरात VIP दर्शन बंद
श्रावण महिन्यातील प्रचंड गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2026 या कालावधीत मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे…
Read Moreरत्नागिरीत ‘खेलो इंडिया’ बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रासाठी १३ ऑगस्टला खेळाडू निवड चाचणी
रत्नागिरी जिल्ह्यातील १० ते १४ वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘खेलो इंडिया’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळाल्यानंतर या केंद्रासाठी येत्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता खेळाडू निवड…
Read Moreपीक विमा आकडेवारीत गोंधळ; ६१ लाख की ३८ लाख शेतकरी?
राज्यातील पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांच्या संख्येबाबत गंभीर विसंगती समोर आली असून, अधिकृत आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही अहवालांनुसार सुमारे ६१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या…
Read Moreलाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रथमच ‘वंदे मातरम’; 15 ऑगस्टला ऐतिहासिक सोहळा
नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रथमच ‘वंदे मातरम’ गायले जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडणार आहे. 15 ऑगस्ट रोजी पारंपरिक ध्वजारोहणानंतर हा विशेष सोहळा…
Read Moreडॉल्फिन चक्रीवादळाचा परिणाम; महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, १५ ऑगस्टनंतर पुन्हा सक्रियतेचा अंदाज
महाराष्ट्रात सध्या मान्सून पावसाची तीव्रता कमी झाली असून अनेक भागांत पावसाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. या बदलामागे प्रशांत महासागरातील ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. यामुळे वातावरणातील वारे…
Read MoreBlinkit वर FDAची कारवाई; मालाडमधील परवाना निलंबित
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान Blink Commerce Private Limited (Blinkit)च्या मालाड पश्चिम येथील आस्थापनात गंभीर त्रुटी आढळून आल्याने कंपनीचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. 7 ते 9 ऑगस्टदरम्यान ही…
Read Moreमहाराष्ट्रात दुधाचे दर वाढले; आजपासून नवीन दर लागू
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला असून मंगळवार (११ ऑगस्ट)पासून दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. प्रमुख सहकारी व खासगी डेअरींच्या निर्णयानुसार गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ लागू झाली आहे. दूध उत्पादक…
Read Moreपीक विमा योजनेसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) नावनोंदणीसाठी वाढवण्यात आलेली 10 ऑगस्ट ही अंतिम मुदत आज संपत आहे. तांत्रिक अडचणी, प्रलंबित कागदपत्रे आणि इतर वैयक्तिक कारणांमुळे अनेक शेतकरी नोंदणी पूर्ण करू शकले नसल्याने 31 जुलैची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली…
Read Moreरियाधमध्ये भीषण आग; १६ बांगलादेशी कामगारांचा मृत्यू
रियाध (सौदी अरेबिया) : रियाधमधील मुसा सानिया भागातील एका सोफा कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत १६ बांगलादेशी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची अधिकृत पुष्टी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र शोक…
Read More





