डावखरे प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना समन्स; कल्याण कोर्टात हजेरी?
2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उफाळलेल्या वसंत डावखरे प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला असून हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. कल्याण न्यायालयाने या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या…
Read Moreपूर्वलक्ष्यी मंजुऱ्यांवर लगाम; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
पर्यावरणीय परवानग्या न घेताच सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजुरी देण्यासंबंधी केंद्र सरकारने जारी केलेले 2021चे शासकीय पत्रक (ऑफिस मेमोरँडम) सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले. या निर्णयामुळे पर्यावरणीय नियमांच्या…
Read Moreअजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरची सलामी
भारतीय क्रिकेट संघाचा विश्वासू फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत ही घोषणा केली. या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये रहाणेने लिहिले…
Read Moreजंतरमंतरवर जल्लोष!
हा लोकशाहीचा व विद्यार्थ्यांच्याआंदोलनाचा विजय – अभिजीत दिपके केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके…
Read Moreनीट पेपरफुटी प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीमुळे चौफेर टीका होत असताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला. दिल्लीतील…
Read Moreदिल्लीत ‘डीजीआयपीआर ग्लोबल वारी’चा भक्तिमय सोहळा
नवी दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम विभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सरहद संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क…
Read More‘चलो संसद’ मार्चदरम्यान दिल्लीत तणाव; पोलिसांचा हाय अलर्ट
नवी दिल्ली : CJPच्या ‘चलो संसद’ मार्चच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात सुमारे ५ हजार पोलिस व सुरक्षा जवान तैनात असून कलम 163 लागू करण्यात आले आहे. निषेधासाठी जमलेल्या आंदोलकांची सुरक्षा…
Read Moreइथेनॉल पेट्रोलवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल; मोदींना पत्र
मुंबई : इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचा दावा करत त्यांनी ग्राहकांना १००…
Read Moreपंतप्रधान मोदींकडून स्वदेशी हायड्रोजन ट्रेनचे लोकार्पण; रेल्वे क्षेत्रात मोठी झेप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन रेल्वेचे ऐतिहासिक लोकार्पण करण्यात आले. जिंद–सोनीपत या मार्गावर धावणारी ही रेल्वे भारताच्या रेल्वे क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानली जात असून,…
Read Moreवांगचुक यांच्या जीवाला धोका? हायकोर्टात आज सुनावणी
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दाखल जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज सुनावणी घेणार आहे. वांगचुक 20 जूनपासून जंतर-मंतर येथे NEET परीक्षेतील अनियमिततेविरोधात…
Read More





