Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
आंतरराष्ट्रीय पडसाद

रियाधमध्ये भीषण आग; १६ बांगलादेशी कामगारांचा मृत्यू

ऑगस्ट 10, 2026 1 Min Read

रियाध (सौदी अरेबिया) : रियाधमधील मुसा सानिया भागातील एका सोफा कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत १६ बांगलादेशी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची अधिकृत पुष्टी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे.
ही दुर्घटना रविवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार सुमारे ३.३० वाजता घडली. आग लागल्यानंतर ती अत्यंत वेगाने पसरल्याने संपूर्ण कारखाना काही वेळातच जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच रियाधमधील बांगलादेश दूतावासाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतांची ओळख पटविणे, मृतदेह मायदेशी पाठविणे तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दूतावास सौदी प्रशासनाशी समन्वय साधत आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे बांगलादेश सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

बसंत मेघवालची ‘रुपेरी’ भरारी; शाहनवाझला कांस्यपदक

Next

पीक विमा योजनेसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech