Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
आंतरराष्ट्रीय पडसाद

इराण- अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची विनाशकारी धमकी

जुलै 11, 2026 1 Min Read

   मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची मागणी करणारे पोस्टर झळकले. या घटनेनंतर अमेरिकेने कठोर भूमिका घेत इराणला थेट इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेने 1000 क्षेपणास्त्रे सज्ज ठेवली असून ती थेट इराणच्या दिशेने रोखलेली आहेत. इराणकडून कोणतीही आक्रमक कारवाई झाल्यास तात्काळ आणखी हजारो क्षेपणास्त्रे डागली जातील आणि इराणला मोठा फटका बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यापूर्वी न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले होते की, ते बराच काळ इराणच्या निशाण्यावर आहेत. जर त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला, तर त्यांनी अशा हल्ल्याचे आदेश दिले आहेत, जे इराणने यापूर्वी कधीही पाहिले नसतील. “जर माझी हत्या झाली, तर इराणवर बॉम्ब टाका,” असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.

दरम्यान, इस्रायलच्या गुप्तचर संस्थांनी अमेरिकेला दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून ट्रम्प यांच्या हत्येचा नवीन कट रचला जात असल्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे मध्य-पूर्वेतील परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

बोगस जाहिरातीवर विश्वास ठेवू नका; भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन

Next

चिपळूणमध्ये पावसाळी पर्यटनाला उधाण; सावधगिरीचा इशारा

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech