‘तुर्की-इस्तांबुल’ टूरच्या नावाखाली रत्नागिरीतील प्रतिष्ठित महिलांची फसवणूक
रत्नागिरी : परदेश सहलीचे स्वप्न दाखवून ‘मेक माय टूरएक्स’ (Make My Tourx) या टूर कंपनीने रत्नागिरीतील दोन महिलांची तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्की-इस्तांबुल सहलीचे आमिष दाखवून ही फसवणूक…
Read Moreमांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह एन जोडप्याची चिमुकल्यासह उडी; महिला ठार, पती व चिमुकला जखमी
कोकण रेल्वे मार्गावर धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून एका लिव्ह एन जोडप्याने चिमुकल्यासह उडी मारल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ घडली आहे. या भीषण घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पती व चिमुकला गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या…
Read Moreरत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांच्या विकासाला गती
रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी विधानभवनात आढावा बैठक पार पडली. खेड, चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील रुग्णालयांच्या विकासाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खेडमधील वावे येथे नवीन रुग्णालय इमारतीसाठी निधी व…
Read Moreॲड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार 2026’ प्रदान
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.…
Read Moreउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. कामाचा अतिताण…
Read More‘नेक्स्ट सुपरमॉडेल 2026’ स्पर्धेत श्वेता चव्हाण उपविजेती
नंदुरबार येथे आयोजित भव्य ‘नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६’ या राज्यस्तरीय फॅशन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हुंबरणे गावची कन्या श्वेता शिवराम चव्हाण हिने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व, उठावदार…
Read Moreकेतन अग्रवाल हत्या प्रकरण; मुख्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर वडगाव मावळ न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (ज्युडिशिअल कस्टडी) सुनावली आहे. त्यानुसार दोन्ही आरोपींना येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले…
Read Moreजगबुडी नदी इशारा पातळीवर; खेड-चिपळूण परिसरात प्रशासन अलर्ट मोडवर
खेड शहरातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडून वेगाने वाहण्यास सुरुवात केल्यामुळे परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. नदीच्या पाण्याची पातळी…
Read More





