4 ते 6 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच कालावधीत मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता…
Read More





