जगबुडी नदी इशारा पातळीवर; खेड-चिपळूण परिसरात प्रशासन अलर्ट मोडवर
खेड शहरातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडून वेगाने वाहण्यास सुरुवात केल्यामुळे परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. नदीच्या पाण्याची पातळी…
Read More4 ते 6 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच कालावधीत मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता…
Read Moreस्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर निर्बंध; शाळांपासून 500 मीटर परिसरात विक्रीबंदी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अन्न सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला. राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. ही माहिती अन्न व औषध…
Read Moreरत्नागिरी विमानतळ विकासाच्या नव्या टप्प्यात
कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण व सुरक्षा क्षेत्राच्यादृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाकरिता उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दल (ICG) व महाराष्ट्र…
Read Moreराज्यभर पावसाचा जोर; कोकण किनारपट्टीवर इशारा, मच्छिमारांसाठी ‘३ नंबर’ बावटा जारी
राज्यभरात सध्या पावसाने जोर धरला असून अनेक भागांमध्ये रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून पुढील चार दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.कोकण किनारपट्टी भागात वादळी…
Read Moreफणसवळे येथे दोन बसची धडक; १५ विद्यार्थी जखमी
मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवळे पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला. दुसऱ्या बसशी झालेल्या जोरदार धडकेत पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयातील १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले असून सुदैवाने…
Read Moreरत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; सरासरी पर्जन्यमान 95.87 मिमी
रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण सरासरी पर्जन्यमान 95.87 मिमी इतके नोंदवण्यात आले आहे. दिवसभरात एकूण 862.89 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मंडणगड येथे सर्वाधिक 131.50 मिमी पाऊस झाला असून, राजापूर येथे 114.50 मिमी, गुहागर येथे 108.40 मिमी आणि दापोली येथे…
Read Moreगोवंशीय तस्करीविरोधात रत्नागिरी पोलिसांची मोठी मोहीम; चार भरारी पथके सक्रिय
रत्नागिरी : गोवंशीय हत्या, अवैध वाहतूक व मांस विक्रीसारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चार भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. २३ मे २०२६ पासून…
Read Moreजेष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड; कला विश्वात हळहळ
जेष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड; कला विश्वात हळहळ
Read More





