Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

महाराष्ट्रात दुधाचे दर वाढले; आजपासून नवीन दर लागू

ऑगस्ट 11, 2026 1 Min Read

  महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला असून मंगळवार (११ ऑगस्ट)पासून दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. प्रमुख सहकारी व खासगी डेअरींच्या निर्णयानुसार गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ लागू झाली आहे.

दूध उत्पादक व प्रक्रिया करणारे कल्याण संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाढत्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.

डिझेलच्या दरात सुमारे १० रुपयांनी वाढ, तसेच पॅकेजिंग खर्चात सुमारे ३० टक्के वाढ झाल्यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. याशिवाय दुधाच्या खरेदी दरातही वाढ झाली असून पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली असून दही, पनीर आदी दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ लागू करण्यात आली आहे. सुधारित दर आजपासून राज्यभर लागू झाले आहेत.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

पीक विमा योजनेसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

Next

Blinkit वर FDAची कारवाई; मालाडमधील परवाना निलंबित

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech