Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
⁠देशभरातील बातम्या

जंतरमंतरवर जल्लोष!

जुलै 25, 2026 1 Min Read

हा लोकशाहीचा व विद्यार्थ्यांच्याआंदोलनाचा विजय – अभिजीत दिपके

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी “आपण करून दाखवलं!” असे म्हणत हा विद्यार्थ्यांच्या ३६ दिवसांच्या आंदोलनाचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे घोषित केले.
जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा राजीनामा मिळाल्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. टाळ्या, घोषणाबाजी आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी आपल्या लढ्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली.
अभिजीत दिपके म्हणाले, “या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, असं सांगितलं जात होतं. पण आम्ही हार मानली नाही आणि अखेर आपण करून दाखवलं.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, सरकारसमोर न झुकता ठामपणे आंदोलन केल्यास मोठमोठ्या पदांवरील व्यक्तींनाही राजीनामा द्यावा लागतो.
दरम्यान, नीट (NEET) प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच आंदोलनादरम्यान लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिपके यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे.
या घडामोडींमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारला झुकवण्याची ताकद दाखवून दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

नीट पेपरफुटी प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech