Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

सावर्डे येथील ‘वालावलकर रुग्णालयात’ २१ व २२ जुलै रोजी मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर

जुलै 16, 2026 1 Min Read

रत्नागिरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै २०२६ रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील गरजू बालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (रत्नागिरी)’, ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ आणि ‘बीकेएल वालावलकर रुग्णालय (सावर्डे)’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २१ व बुधवार २२ जुलै २०२६ रोजी मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बीकेएल वालावलकर रुग्णालयात करण्यात आले आहे.

मुंबईचे प्रख्यात सर्जन डॉ. पारस कोठारी करणार शस्त्रक्रिया

या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुंबई येथील प्रसिद्ध, अनुभवी आणि प्रख्यात बालशल्यचिकित्सक (पीडियाट्रिक सर्जन) डॉ. पारस कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत पार पाडल्या जाणार आहेत.

खालील आजारांवर केल्या जाणार मोफत शस्त्रक्रिया:

शिबिरादरम्यान बालकांच्या खालील प्रकारच्या गुंतागुंतीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जातील:

लहान मुलांच्या पोटाचे आजार व पोटावरील शस्त्रक्रिया.

जन्मतः असलेले विविध आजार व नवजात बालकांच्या शस्त्रक्रिया.

लघवीचा त्रास आणि त्यासंबंधीच्या शस्त्रक्रिया.

शरीरावरील गाठी व सूज काढण्याच्या शस्त्रक्रिया.

अपेंडिक्स आणि हर्निया यावरील शस्त्रक्रिया.

नाव नोंदणी व आवश्यक कागदपत्रे:

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्ण बालक आणि त्यांच्या पालकांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

१. रेशन कार्ड

२. ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड)

त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन:

सदर मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्यासाठी गरजू पालकांनी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नाव नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉ. सुमित सावंत यांनी केले आहे.

📞 संपर्क क्रमांक: ८८४७७९०१४९, ९२७२८९७८३४, ९९२२५६६६३९

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

रत्नागिरीत उद्योगांना गती; 7,500 कोटींच्या गुंतवणुकीची ना.उदय सामंतांची मोठी घोषणा

Next

पंतप्रधान मोदींकडून स्वदेशी हायड्रोजन ट्रेनचे लोकार्पण; रेल्वे क्षेत्रात मोठी झेप

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech