Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
⁠देशभरातील बातम्या

NEET (UG) 2026 : उत्तरतालिका जाहीर, विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याची संधी

जुलै 14, 2026 1 Min Read

नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी 22 जून 2026 रोजी देश-विदेशातील विविध केंद्रांवर घेतलेल्या NEET (UG) 2026 परीक्षेनंतर तात्पुरत्या उत्तरतालिका आणि स्कॅन केलेल्या OMR प्रतिसाद पत्रिका जाहीर केल्या आहेत. या सर्व उत्तरपत्रिका अधिकृत वेबसाइटवर PDF स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांची पडताळणी करता यावी यासाठी NTA ने लॉगिन प्रणालीद्वारे OMR शीट आणि रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून दिल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करून आपली उत्तरपत्रिका डाउनलोड करावी.

उत्तरतालिका कशी डाउनलोड कराल?

सर्वप्रथम NEET अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

होमपेजवरील ‘Display of Scanned Images of OMR Answer Sheet and Recorded Response’ या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.

लॉगिन झाल्यानंतर उत्तरतालिका आणि प्रतिसाद पत्रक डाउनलोड करता येईल.

आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

जर विद्यार्थ्यांना कोणत्याही उत्तरावर आक्षेप घ्यायचा असेल, तर ‘Answer Key Challenge for NEET (UG) – 2026’ या पर्यायावर क्लिक करून आक्षेप नोंदवता येईल.

आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2026 सकाळी 11 वाजेपर्यंत असून, प्रति प्रश्न ₹200 शुल्क आकारले जाणार आहे.

मदतीसाठी संपर्क

विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास 011-40759000 / 011-69227700 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल किंवा neetug2026@nta.ac.in या ईमेलवर मेल करता येईल.

ताज्या अपडेट्ससाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

हा लढा आमच्या हक्काचा… आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर!

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान…

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech