Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान…

जुलै 14, 2026 1 Min Read

 कै. श्रीम. मंगल भालचंद्र जोगळेकर. वय – ५९ वर्षे, राहणार – नाचणे,रत्नागिरी यांचे दिनांक – १३/०७/२०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे निधन झाले. त्यांनी फेब्रुवारी २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे देहदान संकल्पपत्र भरले होते. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दिनांक १३/०७/२०२६ रोजी करण्यात आले. सदर देहदान हे २१ वे देहदान होते.

कै. श्रीम. मंगल जोगळेकर यांच्या पश्चात मुलगी सौ. प्राची सावंत, जावई श्री.प्रदीप सावंत व नातवंडे असा परिवार आहे.

        सदर मरणोत्तर देहदान वेळी श्रीम. मंगल जोगळेकर यांची मुलगी, जावई आणि इतर नातेवाईक उपस्थित उपस्थित होते.

        शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर,भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी व रुग्णवाहिका चालक प्रीतम भोसले यांनी काम पाहिले.

        सदर देहदानासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनोद सांगवीकर, अतिदक्षता विभाग मधील अधिपरिचारिका श्रीम.प्राजक्ता कोरगांवकर व श्री.सौरभ चित्ते यांचे सहकार्य मिळाले.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

NEET (UG) 2026 : उत्तरतालिका जाहीर, विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याची संधी

Next

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech