Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

कोकणातील बेकायदेशीर जमीन व्यवहारांवर सरकारचा लगाम

जुलै 11, 2026 1 Min Read

   कोकणातील बेकायदेशीर जमीन व्यवहारांवर सरकारने कडक भूमिका घेतली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील संशयित खरेदी व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. परप्रांतीयांकडून कुळकायद्याचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या जमीन खरेदी प्रकरणांची सखोल छाननी केली जाणार आहे.

विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी पार पडणार असून, बेकायदेशीर व्यवहार सिद्ध झाल्यास संबंधित जमिनी सरकारजमा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल आगामी अधिवेशनात सादर केला जाणार आहे.

दरम्यान, राज्यभरातील जमीन व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार डिजिटल यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या तयारीत आहे. जमीन व्यवहारांचे मॅपिंग करून गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार असून, भूमाफियांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

चिपळूणमध्ये पावसाळी पर्यटनाला उधाण; सावधगिरीचा इशारा

Next

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती; मुंबईच्या कला-क्रीडा क्षेत्राची धुरा

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech