Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

जि. प. ‘आदर्श शिक्षक’ व ‘आदर्श शाळा’ पुरस्काराचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी वितरण

जुलै 9, 2026 1 Min Read

  रत्नागिरी – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने वर्ष २०२५-२६ मधील आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ मधील आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोमवार १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

     प्रमुख उपस्थितीमध्ये गृह (शहरी), महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे राहणार आहेत.

खासदार नारायण राणे आणि सुनिल तटकरे,  विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे,  ज्ञानेश्वर म्हात्रे,  प्रमोद जठार, अनिकेत तटकरे, विधानसभा आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत आणि नगराध्यक्ष  शिल्पा सुर्वे तसेच जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे,  जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बालविकास सभापती मयुरी शिर्के आणि अति. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

  शिक्षण क्षेत्रातील या मानाच्या पुरस्कार सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व शिक्षणप्रेमी, शिक्षक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार यांनी केले आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

पुण्यात संतांच्या पालख्या दाखल; ११ जुलैपर्यंत वाहतूक बदल

Next

मोशीतील भीषण इमारत दुर्घटना : 14 तासांच्या थरारक बचावकार्यात 9 जणांची सुखरूप सुटका

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech