केतन हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम वकील; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना भेट
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला वेग आला असून हे प्रकरण आता न्यायालयात दाखल झाले आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम हे केतनच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतनच्या कुटुंबीयांची भेट घेत दोषींना कठोर शिक्षा…
Read Moreपासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही? MEA स्पष्टीकरणानंतर देशभर चर्चा…
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसून केवळ प्रवासासाठीचा दस्तऐवज असल्याचे स्पष्ट केल्यानंतर देशभरात चर्चा रंगली आहे. सरकारच्या मते, भारतात कोणतेही एकच ओळखपत्र नागरिकत्व सिद्ध करत नाही. नागरिकत्व कायदा 1955 नुसार,…
Read Moreवाढवण बंदर प्रकल्पाला गती; 208 खारफुटी तोडण्यास न्यायालयाची परवानगी
पालघर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत 208 खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बंदराला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 शी जोडण्यासाठी प्रवेश…
Read Moreमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात…
Read Moreव्हेनेझुएलामध्ये भीषण भूकंप; २३५ मृत, हजारो जखमी
व्हेनेझुएलामध्ये अवघ्या ४० सेकंदांत आलेल्या सलग दोन भूकंपांनी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला असून ४,३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ७० हजारांपेक्षा अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.ला…
Read Moreहर्षित दामोदरनचा ऐतिहासिक सुवर्ण विजय
भारताचा युवा जिम्नॅस्ट हर्षित दामोदरन याने चीनमधील जुनयी येथे आयोजित १९ व्या एशियन आर्टिस्टिक जिम्नास्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये जुनियर मेन्स वॉल्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे! जिम्नास्टिक्स प्रकारात भारताने पहिल्यांदाच आशियाई स्तरावर सुवर्णपदक…
Read Moreछत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
समतेचे पुरस्कर्ते, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते आणि कोल्हापूरचे लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती आज २६ जून रोजी साजरी होत आहे. त्यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल (कोल्हापूर) येथे झाला होता. त्यांनी भारतात सर्वप्रथम २६ जुलै…
Read Moreरत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता; काही भागांत जोरदार सरींचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश भागांत आज पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी…
Read More





