Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

धर्मशास्त्रावरील आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण

जून 24, 2026 1 Min Read

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्रामार्फत राबविण्यात आलेला “इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इन धर्मशास्त्र” हा संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली यांच्या अष्टादशी संशोधन योजनेअंतर्गत या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य मिळाले होते.प्रा. मधुसूदन पेन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात धर्मशास्त्र आणि आधुनिक भारतीय न्यायव्यवस्था यांतील संबंधांचा अभ्यास करण्यात आला. मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, नारदस्मृती, कौटिलीय अर्थशास्त्र आदी प्राचीन ग्रंथांच्या आधारे वारसाहक्क, पुरावा, कर्जवसुली, सीमाविवाद, करारभंग, मानहानी आणि स्त्रियांविरुद्धचे अपराध यांसारख्या विषयांची आधुनिक भारतीय कायद्यांशी तुलना करण्यात आली.या संशोधनातून आधुनिक भारतीय न्यायव्यवस्थेतील अनेक मूलभूत तत्त्वांची मुळे भारतीय धर्मशास्त्रीय परंपरेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचा दुसरा टप्पादेखील मंजूर झाला असून रत्नागिरी उपकेंद्रात पुढील संशोधनकार्य सुरू झाले आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

उशिराच शहाणपण स्थळ.. आठवडा बाजार

Next

जागर – आपल्या प्रश्नांचा..

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech