Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
एसटी महामंडळ आर्थिक संकटात; 3,771 कोटींच्या मदतीला ब्रेक
कुर्धेतील ‘त्या’ दुर्घटनाग्रस्त पुलाला मंजुरीच नव्हती
रत्नागिरीत मुंढे पॅटर्नचा धडाका
कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके यांचा आक्रमक पवित्रा
रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
जगबुडी नदीच्या डोहात काळाचा घाला; तिघा भावांचा मृत्यू
परिसरातील चालू घडामोडी

एसटी महामंडळ आर्थिक संकटात; 3,771 कोटींच्या मदतीला ब्रेक

जून 11, 2026 1 Min Read

विविध प्रवर्गातील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतींच्या परताव्यासह कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मागण्यात आलेल्या तब्बल 3 हजार 771कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला राज्य सरकारच्या वित्त विभागाने आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पुन्हा एकदा गंभीर आर्थिक संकटात सापडले आहे. विविध प्रवर्गातील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतींच्या परताव्यासह कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मागण्यात आलेल्या तब्बल 3 हजार 771कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला राज्य सरकारच्या वित्त विभागाने आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे विविध सामाजिक योजनांअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवास सवलतींच्या थकीत परताव्यासह कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी विशेष आर्थिक मदतीची मागणी केली होती. मात्र, राज्याच्या मर्यादित आर्थिक स्रोतांवर वाढता ताण, महसुली तूट आणि वित्तीय तूट वाढत असल्याचे कारण देत वित्त विभागाने अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास नकारात्मक भूमिका घेतली आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

होर्मुझजवळ जहाजावर हल्ला; दोन भारतीय खलाशांचा मृत्यू , मुख्य अभियंता बेपत्ता

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech