आर्थिक ताणामुळे सरकारचा निर्णय; मोफत साडी योजना रद्द
मुंबई : महाराष्ट्र शासनाने अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी सुरू केलेली मोफत साडी योजना पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला असून, या योजनेअंतर्गत होणारे साड्यांचे वाटप कायमचे थांबवण्यात आले…
Read Moreइथेनॉल पेट्रोलवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल; मोदींना पत्र
मुंबई : इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचा दावा करत त्यांनी ग्राहकांना १००…
Read Moreपंतप्रधान मोदींकडून स्वदेशी हायड्रोजन ट्रेनचे लोकार्पण; रेल्वे क्षेत्रात मोठी झेप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन रेल्वेचे ऐतिहासिक लोकार्पण करण्यात आले. जिंद–सोनीपत या मार्गावर धावणारी ही रेल्वे भारताच्या रेल्वे क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानली जात असून,…
Read Moreसावर्डे येथील ‘वालावलकर रुग्णालयात’ २१ व २२ जुलै रोजी मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर
रत्नागिरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै २०२६ रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील गरजू बालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष…
Read Moreरत्नागिरीत उद्योगांना गती; 7,500 कोटींच्या गुंतवणुकीची ना.उदय सामंतांची मोठी घोषणा
रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित…
Read Moreरत्नागिरीत दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी; 5 वर्षीय बालकाला नवजीवन
रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रथमच ब्रँकियल सिस्ट (Branchial Cyst) या दुर्मिळ जन्मजात विकारावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्रामीण भागातील 5 वर्षीय बालकावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या त्याची प्रकृती…
Read Moreचवे देवूड कातळशिल्पाची सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून पाहणी
रत्नागिरी :- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी चवे देवूड येथील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांना (पेट्रोग्लिफ्स) भेट देऊन त्यांची सविस्तर पाहणी केली. तसेच, येथे सुरू करण्यात आलेल्या विशेष ‘सोव्हीनियर शॉप’चे (भेटवस्तू केंद्र)…
Read Moreजाखडी लोकनृत्य; संस्कृती, एकता आणि आनंदाचा संगम
जाखडी लोकनृत्य; संस्कृती, एकता आणि आनंदाचा संगम
Read Moreवांगचुक यांच्या जीवाला धोका? हायकोर्टात आज सुनावणी
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दाखल जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज सुनावणी घेणार आहे. वांगचुक 20 जूनपासून जंतर-मंतर येथे NEET परीक्षेतील अनियमिततेविरोधात…
Read Moreगणेशोत्सवापूर्वी माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू खुली होणार – शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा माणगाव बाह्यवळण मार्ग गणेशोत्सवापूर्वी अंशतः वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली. ७.५ किमी…
Read More





