मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरी : मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ९ पदकांची कमाई केली. यामध्ये २ सुवर्ण, १ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. २१ ऑक्टोबर रोजी मारुती मंदिर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज…
Read Moreरत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
रत्नागिरी : मानसिक आरोग्य जपणे, स्वतःच्या भावना समजून घेणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी मार्गदर्शन मिळणे, ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने रत्नागिरीत मानसशास्त्रज्ञ स्वामिनी रवींद्र चव्हाण यांनी ‘स्वदर्पण – अंतर्मनाचा आरसा’ या…
Read Moreजिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरी : नेहमी फाईलींची पाने उलटणारे हात जेव्हा चेंडूचा वेध घेण्यासाठी बॅट हातात तोलतात, तेव्हा मैदानावर केवळ खेळ उरत नाही, तर तिथे साधेपणा आणि उत्कटतेची एक सुरेख मैफल सजते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर असाच एक रम्य प्रसंग पाहायला मिळाला.…
Read Moreरत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
रत्नागिरी : अथांग अरबी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, शिस्तबद्ध संचलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराचा देदीप्यमान वारसा… अशा अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात ‘२ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी, रत्नागिरी’ च्यावतीने राष्ट्रीय…
Read Moreनांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यातील नांदिवडे-जयगड परिसरात लोकवस्तीजवळ उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनल प्रकल्पाच्या स्थलांतराची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन देत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रकल्प स्थलांतराबाबत निर्णय जाहीर…
Read Moreआरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
मुंबई : ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांचा या प्रकरणाशी…
Read Moreहोर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजावर हल्ला; २१ भारतीय खलाशी सुरक्षित
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना कुवेतचा ध्वज असलेल्या ‘एम/टी अल दास्मा’ या तेलवाहू जहाजावर २१ ऑक्टोबर रोजी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजावर २१ भारतीय खलाशांसह अन्य कर्मचारीही उपस्थित होते. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग…
Read Moreवेळणेश्वर येथे अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; गुहागर पोलिसांकडून तपास सुरू
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अंजली अमोल पाटील (वय २०, मूळ रा. कराड, सातारा) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २० ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. अंजली ही…
Read Moreदिवाळीनिमित्त शाळांना १३ दिवसांची सुट्टी; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह!
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीनिमित्त १३ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शाळांना सुट्टी असणार आहे. दिवाळीच्या…
Read Moreडोंगर-दऱ्यांचे खडतर आव्हान पेलत महावितरणचे ‘मिशन म्हाप्रळ’ फत्ते
रत्नागिरी : निसर्गाचे रौद्र रूप, पायाखाली निसरड्या कडांचे खोल उतार आणि घनदाट डोंगराळ भाग… अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल घालून दिली आहे. मंडणगड तालुक्यातील बोलाडेवाडी ते चिंचाळी धरण…
Read More





