ST प्रवाशांसाठी NCMC कार्ड सक्तीला विरोध; स्थगितीची मागणी
१ सप्टेंबर २०२६ पासून एसटी बस प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. सर्व्हर डाऊन, तांत्रिक बिघाड आणि अपुऱ्या कार्ड वितरणामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत…
Read Moreपार्किंग दर वाढणार? मुंबईकरांसाठी मोठा धक्का
मुंबईतील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील वाहन पार्किंग शुल्कात 10 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने (BMC) तयार केला असून, तो लवकरच महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रशासकीय…
Read Moreरक्तपेढ्यांसाठी राज्यात नवे नियम; FDAकडून सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA)ने राज्यातील रक्तपेढ्यांसाठी प्रथमच सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रुग्ण आणि रक्तदात्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट…
Read Moreपुणे RTO कोड बदलणार का? ‘MH 12’ कायम ठेवण्याची मागणी
पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या ‘MH 12 ZZ’ ही शेवटची क्रमांक मालिका सुरू असून ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विद्यमान मालिका संपत आल्याने पुढील नोंदणी क्रमांक कशा पद्धतीने दिले जाणार, याबाबत प्रशासकीय…
Read Moreपुण्यात 21 जुलै ते 3 ऑगस्ट जमावबंदी लागू
पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने 21 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असेल. हा आदेश 21 जुलै रोजी मध्यरात्री 12.01…
Read Moreप्रवाशांच्या खिशावर ताण; एसटी भाड्यात 13.56% वाढ
राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांच्या खिशावर ताण पडणार असून, एसटीने ही वाढ अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. आखाती…
Read Moreआर्थिक ताणामुळे सरकारचा निर्णय; मोफत साडी योजना रद्द
मुंबई : महाराष्ट्र शासनाने अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी सुरू केलेली मोफत साडी योजना पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला असून, या योजनेअंतर्गत होणारे साड्यांचे वाटप कायमचे थांबवण्यात आले…
Read Moreगणेशोत्सवापूर्वी माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू खुली होणार – शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा माणगाव बाह्यवळण मार्ग गणेशोत्सवापूर्वी अंशतः वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली. ७.५ किमी…
Read Moreराज्यभरातून 90लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेतून वगळल्या
राज्यभरातून 90 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेतून वगळल्या
Read Moreमंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय : शेतकरी, शहर विकास आणि पायाभूत सुविधांना चालना
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांशी संबंधित 8 महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी, शहरी विकास, क्रीडा आणि परिवहन क्षेत्रावर या निर्णयांचा थेट परिणाम होणार…
Read More





