राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा बिगुल वाजणार?
राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणुका घेण्याची तयारी दर्शवल्यानंतर या प्रक्रियेला वेग येण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही…
Read Moreलोकसभेतही वंदे मातरम विधेयक मंजूर
राज्यसभेनंतर लोकसभेतही ‘वंदे मातरम’ विधेयक मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या गदारोळातही हे विधेयक दोन्ही सभागृहांत संमत झाले असून, आता ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. राष्ट्रपतींची स्वाक्षरी मिळाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात…
Read Moreतुकाराम मुंढेंचा कडक निर्णय; जंक फूडवर बंदी, पालकांकडून स्वागत
तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय; जंक फूडवर बंदी, पालकांकडून स्वागत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळांमधील जंक फूडवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. या निर्णयाचं राज्यभरातील पालकांकडून जोरदार स्वागत…
Read MoreE20 भीतीमुळे ‘100 ऑक्टेन’ पेट्रोलला मागणी वाढली; मोठ्या शहरांत विक्री दुप्पट
देशातील प्रमुख महानगरांमध्ये, विशेषतः दिल्ली-एनसीआरमध्ये, ‘100 ऑक्टेन प्रीमियम’ पेट्रोलच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. काही ठिकाणी ही विक्री दुपटीहून अधिक वाढल्याची नोंद आहे. E20 (२० टक्के इथेनॉल मिश्रित)…
Read Moreडावखरे प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना समन्स; कल्याण कोर्टात हजेरी?
2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उफाळलेल्या वसंत डावखरे प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला असून हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. कल्याण न्यायालयाने या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या…
Read Moreपूर्वलक्ष्यी मंजुऱ्यांवर लगाम; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
पर्यावरणीय परवानग्या न घेताच सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजुरी देण्यासंबंधी केंद्र सरकारने जारी केलेले 2021चे शासकीय पत्रक (ऑफिस मेमोरँडम) सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले. या निर्णयामुळे पर्यावरणीय नियमांच्या…
Read Moreअजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरची सलामी
भारतीय क्रिकेट संघाचा विश्वासू फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत ही घोषणा केली. या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये रहाणेने लिहिले…
Read MoreNEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात तब्बल 20,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील तपासाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, न्यायालयाने हे आरोपपत्र नोंदवून…
Read Moreकॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा इतिहास; गुलवीर सिंगचा पराक्रम
भारताचा लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगने 2026 च्या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत शानदार धाव घेत त्याने पदक पटकावले असून, या स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो…
Read More





