रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उद्या ‘सहकार मेळावा’चे आयोजन
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी यांच्यावतीने केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त ‘सहकार मेळावा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता मराठा भवन मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी…
Read Moreयुरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर; 22 शहरांना रेड अलर्ट
युरोपातील अनेक देश सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून या उष्णतेमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या उष्णतेमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून वणव्यांच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे.फ्रान्स, जर्मनी, स्पेन…
Read Moreपेट्रोल-डिझेलवरील निर्बंध हटणार; 1 जुलैपासून मोठा दिलासा
व्यावसायिक वापरासाठी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 1 जुलैपासून इंधनाच्या किरकोळ विक्रीवरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बस, ट्रक आदी वाहनमालकांना पुन्हा थेट पेट्रोल पंपांवरून इंधन…
Read Moreरत्नागिरीत मुसळधार पावसाची नोंद; विजांसह हलक्या सरींची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात आज दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत वातावरण सामान्यतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता…
Read Moreना. नितेश राणेंची विधानसभेत महत्वाची घोषणा
मुंबई: राज्याच्या जलदी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्यात आला असून १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत आता मासेमारी बंदी असणार आहे अशी महत्वाची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत दिली. गुजरात आणि…
Read Moreआषाढी वारी 2026; वेळापत्रक जाहीर
आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून यंदाच्या वारीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि संत तुकाराम महाराज (देहू) यांच्या पालख्या पारंपरिक उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. 24 जुलै रोजी पालख्या पंढरपूरात दाखल होतील,…
Read Moreसंगमेश्वरच्या सुजित जाधवची स्पेनमध्ये निवड
संगमेश्वर तालुक्यातील काटवली गावचा सुपुत्र व आयटीआयचा माजी विद्यार्थी सुजित जाधव याची स्पेनमधील आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत ‘असिस्टंट प्लंबर’ पदावर निवड झाली आहे. त्याला प्रतिमहा एक लाखांहून अधिक वेतन मिळणार असून या यशामुळे संपूर्ण तालुक्याचा गौरव…
Read Moreओव्हरटेकच्या नादात ट्रक पलटी, कुवारबांव परिसरात वाहतुकीची कोंडी
ओव्हरटेकच्या नादात ट्रक पलटी, कुवारबांव परिसरात वाहतुकीची कोंडी
Read Moreगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिनय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात परफॉर्मिंग आर्ट्स विभागांतर्गत प्रा. डॉ. मिलिंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय कार्यशाळा पार पडली. सहज आणि वास्तववादी अभिनय तंत्र, कल्पकता वाढवणाऱ्या ॲक्टिव्हीटी आणि संवादातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
Read More





