आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार.. -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५००…
Read Moreपुणेकरांनो सतर्क रहा! खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक्स विसर्ग
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवून सुमारे 27,203 क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या…
Read Moreमतदार यादी पुनरीक्षणात ‘मौजे टेरव बु.’चा विक्रम; महाराष्ट्रात पहिले गाव
भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR – Special Intensive Revision) राबवला जात आहे. या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील ‘मौजे टेरव…
Read Moreउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. कामाचा अतिताण…
Read Moreमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात…
Read MoreMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 निकाल जाहीर; 4,103 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या निकालानुसार राज्यसेवा गट-अ आणि गट-ब पदांसाठी झालेल्या पूर्व परीक्षेतून 4,103 उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळवली…
Read Moreराजकीय भूकंप : थोड्याच वेळात ६ खासदारांचा शिंदे गटात होणार अधिकृत प्रवेश…
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.उद्धव ठाकरेंच्या…
Read More‘बालकामगारमुक्त महाराष्ट्र’चा निर्धार
‘१२ जून’ हा दिवस जगभर ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून उपटून टाकून ‘बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे, अशी माहिती रत्नागिरीचे सरकारी कामगार अधिकारी…
Read Moreराज्यात लम्पीविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम
राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन ‘पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे’ येथे यशस्वीपणे सुरू झाले…
Read More‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’…
Read More





