महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात…
Read MoreMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 निकाल जाहीर; 4,103 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या निकालानुसार राज्यसेवा गट-अ आणि गट-ब पदांसाठी झालेल्या पूर्व परीक्षेतून 4,103 उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळवली…
Read Moreराजकीय भूकंप : थोड्याच वेळात ६ खासदारांचा शिंदे गटात होणार अधिकृत प्रवेश…
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.उद्धव ठाकरेंच्या…
Read More‘बालकामगारमुक्त महाराष्ट्र’चा निर्धार
‘१२ जून’ हा दिवस जगभर ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून उपटून टाकून ‘बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे, अशी माहिती रत्नागिरीचे सरकारी कामगार अधिकारी…
Read Moreराज्यात लम्पीविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम
राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन ‘पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे’ येथे यशस्वीपणे सुरू झाले…
Read More‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’…
Read Moreशाळेच्या पहिल्या दिवशी युनिफॉर्म आणि पुस्तके मिळणार…
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ८०% पुस्तके आणि युनिफॉर्म उपलब्ध झालेले आहेत. इ. २ व ३ री चा अभ्यासक्रम बदलल्याने इ. ६वीची पुस्तके अद्याप उपलब्ध नाहीत. लवकरच ही पुस्तके उपलब्ध…
Read Moreशेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी मिळणार
महाराष्ट्र शासनाने २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि २०१९ च्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र असूनही वंचित राहिलेल्या सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला…
Read More१० वी, १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा काळात…
Read More





