कर्जतमधील ३२ हजार झाडांच्या कत्तलीविरोधात राज ठाकरे आक्रमक; प्रकल्पस्थळी दिली भेट
कर्जत येथे प्रस्तावित ३,००० मेगावॅट पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी भेट दिली. या प्रकल्पासाठी तब्बल ३२,४९० झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये चिंता…
Read More





