Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

नेपाळमध्ये पूरस्थिती गंभीर; तिबेटमधील धरण फुटल्याने हाय अलर्ट

ऑगस्ट 29, 2026 1 Min Read

 नेपाळमध्ये आधीच हिमनदी फुटल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत आता आणखी गंभीर भर पडली आहे. तिबेट सीमेच्या भागात असलेले एक धरण फुटल्याने त्रिशूली नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळ पोलिसांनी संपूर्ण नदीकाठच्या भागांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे धरण गेल्या दोन दिवसांपासून तुंबलेले होते आणि ते 72 तासांत फुटू शकते, असा इशारा चीनकडून आधीच देण्यात आला होता. अखेर हे धरण फुटल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. चोचेन खोला आणि पुरेपु त्सांगपो नद्यांच्या संगमाजवळ तयार झालेला हा तलाव फुटल्यामुळे पाणी वेगाने त्रिशूली नदीत येत आहे.

‘ऑनलाइन खबर’ या मीडिया पोर्टलनुसार, रसुवा जिल्ह्याचे मुख्य जिल्हाधिकारी नरेंद्र परियार यांनी या घटनेची अधिकृत पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, ही माहिती थेट चिनी अधिकाऱ्यांकडून मिळाली असून, प्रशासनाने आधीच नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला होता.

सध्या नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता असल्याने त्रिशूली नदीकाठी असलेल्या सर्व सखल भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आणि इतरांनाही या धोक्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

जिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘महाजनजागृती मोहीम’

Next

नारी शक्तीची नवी झेप! NSG महिला कमांडो प्रशिक्षणाला सुरुवात

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech