Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
परिसरातील चालू घडामोडी

आमदार अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

ऑगस्ट 20, 2026 1 Min Read

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आमदारांना अपात्र ठरवण्याच्या अधिकारावर सविस्तर युक्तिवाद मांडला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही अशा प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असल्याचा दावा केला.

मात्र, अलीकडील सुनावण्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की आमदार अपात्रतेचा निर्णय देण्याची प्राथमिक जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची आहे आणि न्यायालय त्या भूमिकेत थेट हस्तक्षेप करू शकत नाही.

कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत या प्रकरणात निष्पक्षपणे निर्णय झाला नसल्याचा आरोप केला. तसेच पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला.

धनुष्यबाण चिन्हाबाबत युक्तिवाद करताना, पक्षातील काही आमदार फुटल्यास त्यांना संपूर्ण पक्षाचा अधिकार देता येईल का, असा प्रश्नही न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर हे चिन्ह गोठवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना वादातील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, या प्रकरणातील निर्णयाचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

पुण्यात ANTF ची मोठी कारवाई; 2.5 किलो गांजा जप्त

Next

कातळसडे – उपजीविकेचे साधन

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech