Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

चिपळूणमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश

जुलै 7, 2026 1 Min Read

  चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, तहसीलदार प्रविण लोकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

गेल्या चार दिवसांत प्रचंड पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पूर्ण सतर्क राहावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, तसेच संपूर्ण शासकीय यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले

कशेडी घाटातील दरड कोसळण्याबाबत स्पष्टीकरण देताना, बोगद्याच्या आत कोणतीही दरड कोसळलेली नसून डोंगरावरील भाग घसरून रस्त्यावर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भागाचा भूवैज्ञानिक अभ्यास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.वाशिष्ठी, जगबुडी आणि शास्त्री नद्यांतील गाळ काढण्याच्या कामाचा पूरनियंत्रणावर झालेला परिणाम स्थानिकांकडून जाणून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी, तसेच आरोग्य यंत्रणेला सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

पोलीस प्रशासनकडून पावसाळी आपत्तीचे सर्वेक्षण

Next

ही भातलावणी… फक्त शेती नाही… हा आहे निसर्गाशी केलेला संवाद…

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech