Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर निर्बंध; शाळांपासून 500 मीटर परिसरात विक्रीबंदी

जुलै 3, 2026 1 Min Read

 राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अन्न सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला. राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. ही माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सभागृहात दिली.

‘स्टिंग’मध्ये लहान मुलांसाठी घातक ठरू शकणारे घटक आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या प्रमाणात एनर्जी ड्रिंक सेवनाबाबत पालक आणि तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई सुरू आहे. भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांवर कठोर कारवाई करत प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयामुळे अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा अधिवेशनात विशेष चर्चेत आला आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

रुग्णालयातील biomedical waste रस्त्यावर… याला जबाबदार कोण….?

Next

4 ते 6 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech