Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर

जून 30, 2026 1 Min Read

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील असुर्डे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या 35 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना लाभार्थी शेतकरी शैलेश खापरे यांनी सांगितले की, शेतीसाठी दरवर्षी घेतले जाणारे खाऊटी कर्ज बी-बियाणे, खते आणि पेरणीसाठी वापरले जाते. मात्र, या कर्जाची परतफेड करणे अनेकदा कठीण ठरते. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली ही कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असून हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी दिलीप केशव अहिरे (आंबतखोत) यांनीही आपल्या कर्जमाफीबद्दल आनंद व्यक्त करत शासनाचे आभार मानले. तर असुर्डे येथील जगदीश साळवी यांनी सांगितले की, सोसायटीकडून घेतलेले 21 हजारांचे कर्ज या योजनेत माफ होणार आहे. संतोष साळवी यांनीही त्यांच्या नावावर असलेले 25 हजारांचे कर्ज माफ होणार असल्याने शासनाचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे मत व्यक्त केले. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळून शेती व्यवसायाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उद्या ‘सहकार मेळावा’चे आयोजन

Next

भिल्याचे ‘आंबेवाले केतकर’ आता ‘उद्यानपंडित’

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech