Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
परिसरातील चालू घडामोडी

उद्याची TET परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात

जून 27, 2026 1 Min Read

  राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे 28 जून रोजी होणारी परीक्षा तत्काळ रद्द करण्यात आली असून राज्यभरात खळबळ उडाली आहे.
भिवंडीतील कोनगाव परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. पुढील तपासात मुंबईतील सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून प्रश्नपत्रिकेशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज जप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून नव्या तारखेची प्रतीक्षा लागली आहे.
Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

TET 2026 परीक्षा पुढे ढकलली; भिवंडीमध्ये पेपर लीकचा संशय

Next

महाराष्ट्रातील पहिली मराठी महिला अमेरिकन सैन्यात

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech