Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
अनिल मरकड यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी
रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग’ची धडक कारवाई; ३.३३ कोटी दंड वसूल
कडक उन्हामुळे शाळांचे वेळापत्रक बदलले
चिपळूणच्या तन्वीची जागतिक सुवर्णभरारी
2 आठवड्यात हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
मान्सून रेंगाळला; राज्यावर उष्णतेचे सावट
परिसरातील चालू घडामोडी

अल्पवयीन प्रसूती प्रकरणाने खळबळ

जून 9, 2026 1 Min Read

नवजात बाळ विक्रीप्रकरणी डॉक्टरांसह ९ जण अटकेत

मालेगावातील सटाणा नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळ विक्रीचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मालेगाव शासकीय रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१६ वर्षीय मुलीची प्रसूती झाल्यानंतर ‘पोक्सो’ कायद्यानुसार पोलिसांना माहिती न दिल्याचा आरोप आहे. तसेच मुलीला अन्यत्र हलवून नवजात बाळ रुग्णालयात ठेवण्यात आल्याने बाळ विक्रीच्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

सह्याद्रीच्या जंगलात वाघाची पुनरागमनाची डरकाळी!

Next

एसबीआयमध्ये मोठा घोटाळा उघड; ३०३ कर्मचाऱ्यांकडून ३११ कोटींची फसवणूक

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech