Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
आंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांचा ओघ
गणेशोत्सवात अ‍ॅक्वा लाइन मध्यरात्रीपर्यंत सुरू; शेवटची मेट्रो रात्री 12 वाजता
⁠देशभरातील बातम्या

दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये भीषण दुर्घटना; 5 मजली इमारत कोसळून 6 ठार

सप्टेंबर 7, 2026 1 Min Read

दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. एका खासगी पेइंग गेस्ट (PG) वसतिगृहाची पाच मजली इमारत काही सेकंदांत कोसळून खळबळ उडाली. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

इमारत कोसळल्यानंतर परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. बचावपथकांकडून रात्रभर शोधमोहीम सुरू होती.

प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर आणि बेसमेंटमध्ये नूतनीकरण तसेच बांधकामाचे काम सुरू होते. त्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, इमारत कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, घटनेचा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून काही क्षणांत संपूर्ण इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसते. या फुटेजमुळे दुर्घटनेची तीव्रता अधिक स्पष्ट झाली आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून प्रकरणाचा तपास सुरू असून सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, याची चौकशी केली जात आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 9 शिक्षकांचा गौरव

Next

विनापरवाना फ्लेक्सवरील झळकणारे चेहरेही होतील सहआरोपी ; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे कडक आदेश

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech