Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
गौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
NCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
⁠देशभरातील बातम्या

लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रथमच ‘वंदे मातरम’; 15 ऑगस्टला ऐतिहासिक सोहळा

ऑगस्ट 11, 2026 1 Min Read

        नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रथमच ‘वंदे मातरम’ गायले जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडणार आहे. 15 ऑगस्ट रोजी पारंपरिक ध्वजारोहणानंतर हा विशेष सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ‘वंदे मातरम’ या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवून देशाला संबोधित करणार आहेत. “पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘वंदे मातरम’ सादर केले जाईल,” असे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची थीम ‘युवाशक्ती’वर आधारित असून 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने तरुणांच्या योगदानावर विशेष भर दिला जाणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तिपर सादरीकरणांद्वारे हा संदेश दिला जाईल.
दरम्यान, संसदेत नुकतेच ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक’ मंजूर करण्यात आले असून, या कायद्यामुळे ‘वंदे मातरम’ला अपमानजनक कृत्यांपासून कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. या विधेयकावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून काही पक्षांनी याला विरोध दर्शवला आहे, तर सरकारने या निर्णयाचे समर्थन केले आहे.
या ऐतिहासिक उपक्रमामुळे स्वातंत्र्यदिन सोहळ्याला यंदा वेगळे महत्त्व प्राप्त होणार असून देशभरातील नागरिकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

डॉल्फिन चक्रीवादळाचा परिणाम; महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, १५ ऑगस्टनंतर पुन्हा सक्रियतेचा अंदाज

Next

पीक विमा आकडेवारीत गोंधळ; ६१ लाख की ३८ लाख शेतकरी?

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech