Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
⁠देशभरातील बातम्या

दिल्लीत ‘डीजीआयपीआर ग्लोबल वारी’चा भक्तिमय सोहळा

जुलै 24, 2026 1 Min Read

नवी दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम विभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सरहद संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून निर्मित ‘पंढरपूर वारी’ या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात  मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत  झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, सौ. प्रतिभा पवार,  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मेधा कुलकर्णी, बजरंग सोनवणे, भाऊसाहेब वाकचौरे, , रामराव वडकुते , श्रीरंग बारणे, राजेंद्र जैन आणि ओमराजे निंबाळकर आदी खासदारांसह केंद्रीय सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते.
 पवार साहेबांसह सर्व मान्यवरांनी आपला माहितीपट लक्षपूर्वक पाहिला आणि मनापासून प्रशंसाही केली.
प्रशिक्षणासाठी दिल्लीत आलेले ‘माहिती व जनसंपर्क’चे सर्व सहकारीही विभागाच्या या कौतुकवारीचे साक्षीदार झाले होते !
माननीय महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या नेतृत्वाखाली विभागाने नवी उंची गाठल्याचे यावेळी अधोरेखित झाले. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत अशा दर्जेदार उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होणे ही विभागासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या यशस्वी आयोजनातून विभागाची कर्तृत्वपताका अधिक उंचावली असून, भविष्यातही अशाच दर्जेदार उपक्रमांची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त

Next

नीट पेपरफुटी प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech