Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
एसटी महामंडळ आर्थिक संकटात; 3,771 कोटींच्या मदतीला ब्रेक
कुर्धेतील ‘त्या’ दुर्घटनाग्रस्त पुलाला मंजुरीच नव्हती
रत्नागिरीत मुंढे पॅटर्नचा धडाका
कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके यांचा आक्रमक पवित्रा
रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
जगबुडी नदीच्या डोहात काळाचा घाला; तिघा भावांचा मृत्यू
⁠देशभरातील बातम्या

दिल्ली प्रवासादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

जून 11, 2026 1 Min Read

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान एक अनपेक्षित अडचण निर्माण झाली. एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांच्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड आढळून आल्याने उड्डाणाला तात्पुरता विलंब झाला.
मुंबई विमानतळावर उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या नियमित तांत्रिक तपासणीत सीएमआर कंपनीच्या विमानात काही त्रुटी निदर्शनास आल्या. सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचे उड्डाण तत्काळ रोखण्यात आले आणि तांत्रिक पथकाने तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेतले.
या प्रक्रियेमुळे सुनेत्रा पवार यांना विमानतळावर सुमारे ४५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली आणि त्या दिल्लीकडे रवाना झाल्या.
तांत्रिक बिघाडामुळे प्रवासात काहीसा विलंब झाला असला तरी कोणतीही गंभीर घटना घडली नाही. सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता झाल्यानंतरच विमानाने उड्डाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

एसटी महामंडळ आर्थिक संकटात; 3,771 कोटींच्या मदतीला ब्रेक

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech