जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १ ऑक्टोबरपासून ‘मेडीएशन फॉर नेशन ३.०’ विशेष मोहीम
अखिल भारतीय पातळीवर राबवली जाणारी ‘मेडीएशन फॉर नेशन ३.०’ ही विशेष मोहीम दिनांक १ ऑक्टोबर २०२६ पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये सुरू होत आहे. या मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत न्यायालयातील प्रलंबित दावे, वाद…
Read More‘लोकसंवाद -२०२६’ कार्यक्रमात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती
रत्नागिरी : सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी त्यासोबत सायबर गुन्हेगारीचे मोठे संकटही उभे राहिले आहे. स्मार्टफोन वापरताना नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा…
Read Moreसात्विणगाव (खेड) येथे निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन
कोकणातील निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करणे गरजेचे आहे. अशा अभ्यासासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केल्यास, त्यांना जिल्हा नियोजन समिती तसेच ‘सिंधुरत्न’ योजनेतून आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून…
Read Moreजेट्टी-पोचरस्त्यांना गती; १७० कोटींचा निधी
किनारपट्टीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत जेट्टी उभारणी आणि जेट्टीपर्यंतच्या पोचरस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबईसह कोकणातील एकूण १०४ कामांसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. या…
Read Moreगौरी व ७ दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना १९ व २० सप्टेंबरला बंदी
रत्नागिरी : सन २०२६ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर गौरी आणि सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये राज्य शासनाने सुधारणा केली असून याबाबतचे अधिकृत…
Read Moreमंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम
मंडणगड तालुक्यातील नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सेवेसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशी नवीन बसस्थानक इमारत उभारण्यात येत असून, त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या प्रवासी…
Read Moreमुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचे हालच हाल
मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची प्रचंड गर्दी असताना खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचा वापर करावा लागत असून तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले…
Read MoreNCMC कार्ड योजनेत शिथिलता; प्रवाशांना दिलासा
MSRTCने ST बसमधील NCMC कार्ड योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेत तात्पुरती शिथिलता दिली आहे. प्रवाशांकडून वाढत्या तक्रारी आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. NCMC कार्डमध्ये रिचार्ज न होणे, मशीन बिघाड आणि ग्रामीण भागात कार्ड उपलब्ध नसणे अशा…
Read Moreमहात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
रत्नागिरी – शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ व ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत विनाअडथळा पोहोचावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. रुग्णांची…
Read Moreगणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी – जिल्ह्यातील माता मृत्यूचे प्रमाण, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी तसेच सिझेरियन प्रसूती संख्या कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्हाधिकारी…
Read More





