रत्नागिरीत दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी; 5 वर्षीय बालकाला नवजीवन
रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रथमच ब्रँकियल सिस्ट (Branchial Cyst) या दुर्मिळ जन्मजात विकारावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्रामीण भागातील 5 वर्षीय बालकावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या त्याची प्रकृती…
Read Moreचवे देवूड कातळशिल्पाची सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून पाहणी
रत्नागिरी :- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी चवे देवूड येथील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांना (पेट्रोग्लिफ्स) भेट देऊन त्यांची सविस्तर पाहणी केली. तसेच, येथे सुरू करण्यात आलेल्या विशेष ‘सोव्हीनियर शॉप’चे (भेटवस्तू केंद्र)…
Read Moreभूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाची होणार दुरुस्ती
MSEB कडून नवे आश्वासन, मिऱ्यावासियांच्या आंदोलनाला यश सोम.दि.१३ जुलै रोजी मिऱ्यावासियांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मिऱ्यावासियांच्या मागणीनुसार MSEB चे अधिकारी जाधव यांनी ग्रा.पं.जाकिमिऱ्या येथे भेट घेतली. परिसरातील नादुरुस्त…
Read Moreशेतीला आधुनिक व्यवसायाची जोड: मधमाशी पालनावर ५०% अनुदान
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत १८ जून २०१९ पासून ‘मधकेंद्र (मधमाशी पालन) योजना’ राज्यभर राबविण्यात येत असून, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मधमाशी पालनासाठी आवश्यक साहित्य पुरवठ्यासह एकूण…
Read MoreTET पेपरफुटी प्रकरणात मुख्य सूत्रधाराचा देशव्यापी शोध
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाने (SIT) देशव्यापी शोधमोहीम सुरू केली आहे. गुप्ता सध्या फरार असून, त्याचे जाळे अनेक राज्यांत पसरले असल्याचा संशय आहे.…
Read Moreरत्नागिरीत २० जुलै रोजी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’
रत्नागिरी: महिलांच्या वैयक्तिक तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा म्हणजेच जुलै २०२६ चा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक २०…
Read Moreकलम 155 गैरवापर प्रकरण : 15 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन, सरकारचा कडक संदेश
मुंबई : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 155 चा कथित गैरवापर केल्याप्रकरणी राज्य सरकारने महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read Moreशासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान…
कै. श्रीम. मंगल भालचंद्र जोगळेकर. वय – ५९ वर्षे, राहणार – नाचणे,रत्नागिरी यांचे दिनांक – १३/०७/२०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे निधन झाले. त्यांनी फेब्रुवारी २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी…
Read Moreहा लढा आमच्या हक्काचा… आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर!
हा लढा आमच्या हक्काचा…आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर!
Read Moreमंत्री ॲड. आशिष शेलार बुधवारी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी :- राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री ॲड. आशिष शेलार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार १५ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.३२ वाजता दादर मध्य…
Read More





