IMDचा इशारा: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाची तूट वाढणार; दुष्काळाचा धोका 70% पर्यंत
भारतीय हवामान विभाग (IMD) आणि हवामान संस्थांच्या ताज्या अंदाजानुसार देशात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भागांत पावसाची तूट वाढून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.…
Read Moreजयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
रत्नागिरी : जयगड बंदरात चौकशीसाठी आणून गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून जेएसडब्ल्यू पोर्टच्या जेटीवर जप्त अवस्थेत ठेवण्यात आलेल्या आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. जहाजमालकाने ९ कोटी ५० लाख रुपये भरावेत किंवा…
Read Moreचमोली बोगदा दुर्घटना; 9 कामगारांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीवरील विष्णुगड-पिंपळकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या भीषण भूस्खलनात 9 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार अजूनही अडकले आहेत. सध्या सहा कामगारांचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना गुरुवारी (13 ऑगस्ट)…
Read Moreताज लँड्स एंडला BMCचा दणका; दंडाची रक्कम 103 कोटींवर
मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) मोठा आर्थिक दणका बसला आहे. टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडला (IHCL) 5.51 कोटी रुपयांच्या अतिरिक्त दंडाची नोटीस बजावण्यात आली असून एकूण दंडाची रक्कम आता 103.08 कोटी रुपयांवर…
Read Moreनाशिकमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 5 जणांना अटक
नाशिक जिल्ह्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत पाच जणांना अटक केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारातील एका बंगल्यावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात…
Read Moreवरडोळा माशाच्या पोटात सूक्ष्म प्लास्टिक; भीमा-उल्हास नद्यांतील प्रदूषणाचा गंभीर इशारा
पुणे : भीमा आणि उल्हास या दोन महत्त्वाच्या नद्यांमधील ‘वरडोळा’ (शास्त्रीय नाव : Glossogobius giuris) या माशाच्या पोटात सूक्ष्म प्लास्टिक आढळल्याचे धक्कादायक वास्तव नव्या संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनामुळे नदीप्रदूषणाची गंभीरता अधोरेखित झाली असून,…
Read Moreन्या. वर्मा प्रकरणात आरोप सिद्ध; चौकशी समितीचा ठपका
नवी दिल्ली : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप चौकशी समितीने सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढत संबंधित अहवाल संसदेत सादर केला आहे. अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी न्या. वर्मा समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नसल्याचे समितीने स्पष्ट…
Read More१७ ऑगस्ट डेडलाइन; १.८० कोटी मतदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
मुंबई : राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू असून १७ ऑगस्टपर्यंत गणना प्रपत्र (फॉर्म) भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अद्याप १८.४६ टक्के म्हणजेच सुमारे १ कोटी ८० लाख ६० हजार मतदारांनी प्रपत्रे जमा…
Read Moreराज्यभर उत्साहात साजरा होणार स्वातंत्र्यदिन
मुंबई : राज्यात 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनाचा शासकीय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय, मुंबई येथे सकाळी 09.05 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे. पुणे येथे राज्यपाल जिष्णू…
Read Moreमुंबईत दरड कोसळली; 2 जणांचा मृत्यू, 4 अडकले असल्याची भीती
मुंबई : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कुर्ला पश्चिमेकडील चिरागनगर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. गौसिया चाळ परिसरात पहाटेच्या सुमारास डोंगराचा भाग अचानक कोसळून दरड वस्तीत आली. या घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…
Read More





