आरटीओ कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी ‘MH-08-BP’ ही नवीन मालिका सुरू
रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका ‘MH-08-BP-0001 ते MH-08-BP-9999’ दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे. या नव्या मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी…
Read Moreपंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभचे उद्घाटन
रत्नागिरी : “भविष्यात केवळ पदवी उपयोगी पडणार नसून ‘स्कील’ (कौशल्य) हेच खरे भविष्य ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या तंत्रज्ञानाच्या या युगात युवकांनी आपली कौशल्ये सातत्याने अपग्रेड (कौशल्य वृद्धी) करणे अत्यंत गरजेचे…
Read Moreशेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे : आमदार योगेश कदम यांचे आश्वासन
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करत त्यांनी दुष्काळ…
Read Moreजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील वर्षाच्या १००% खर्चास मंजुरी
रत्नागिरी : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासह तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकादमी आणि एमपीएससी-यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…
Read Moreमृत्यू नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल; सरकारकडून नवे नियम लागू
1 ऑक्टोबर 2026 पासून मृत्यूची नोंदणी आणि मृत्यू दाखला मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल लागू होणार आहे. नव्या नियमांनुसार उशिराने नोंदणी केल्यास मंजुरीची प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे. एक वर्षाच्या आत नोंदणी स्थानिक प्राधिकरणाकडून होईल, तर एक ते दोन…
Read MoreFDA अधिकाऱ्यांवर दरोडेखोरीचे आरोप; वांद्र्यातील कार्यालय ‘लुटीचा अड्डा’?
मुंबई: FDA मधील काही अधिकाऱ्यांकडून दरोडेखोरीसारखे गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वांद्र्यातील कार्यालय हे लुटीचे मुख्य अड्डा बनल्याचा दावा त्यांनी पत्राद्वारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केला. या प्रकरणाची सखोल…
Read Moreपावसामुळे सामना रद्द; भारत-पाक सेमीफायनलमध्ये
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत-अफगाणिस्तान क्वार्टर फायनल सामना पावसामुळे टॉसही न होता रद्द झाला. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत वर असल्याने भारताने थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. याचप्रमाणे पाकिस्तान-हाँगकाँग सामना देखील पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानलाही…
Read More‘डीजे’च्या जमान्यात भजनाचा सूर बाप्पाला भावपूर्ण निरोप…
‘डीजे’च्या जमान्यात भजनाचा सूरबाप्पाला भावपूर्ण निरोप…
Read More





