रत्नागिरी सायबर पोलिसांची मोठी कारवाई
1.23 कोटींच्या डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा पर्दाफाश रत्नागिरी सायबर पोलिसांनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरातून अटक…
Read More





